मुख्यमंत्री एकनाथ शिंदे File Photo
Published on
:
12 Oct 2024, 6:57 pm
Updated on
:
12 Oct 2024, 6:57 pm
ऑनलाईन पुढारी डेस्क : बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी युपी तर एक आरोपी मध्यप्रदेशचा आहे. एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्याला लवकरच पोलिस ताब्यात घेतील. याबाबत पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले असून कडक कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.