बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचे कनेक्शन, आरोपींची नावे समोर, मास्टरमाईंड कोण?

1 hour ago 1

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा यात हात असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचे कनेक्शन, आरोपींची नावे समोर, मास्टरमाईंड कोण?

| Updated on: Oct 13, 2024 | 8:51 AM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा यात हात असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे. आता बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची माहिती समोर आली आहे.

बातमी अपडेट होत आहे….

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article