मोठ्या आर्थिक संकटात ‘सविता भाभी’, उरल्या सुरल्या महागड्या वस्तूंचीही चोरी, हैराण करणारा खुलासा आणि…

2 hours ago 2

नुकताच एका अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर आपल्यासोबत काय काय घडले हे सांगताना थेट अभिनेत्री दिसलीये. अभिनेत्रीच्या घरी चोरी झाली. मात्र, पोलिसांनी देखील तिची मदत केली नाही. सोसायटीमधील लोक तिला कशाप्रकारे त्रास देत होते.

| Updated on: Sep 22, 2024 | 9:15 PM

'सविता भाभी'चे पात्र साकारणारी अभिनेत्री रोजलिन खान हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने कॅन्सरवर मात केली. मात्र, तिच्या खासगी आयुष्यात दुखाचा डोंगर बघायला मिळाला.

1 / 5

नुकताच अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय. मुलाखतीमध्ये रोजलिन खान ही म्हणाली की, माझ्या सोसायटीमध्ये दोन ग्रुप आहेत त्यांना वाटत होते की, मी दोन्हीपैकी एका ग्रुपमध्ये जॉईन व्हायला पाहिजे. पण मी तसे केले नाही.

2 / 5

सोसायटीमध्ये एक समस्या झाली ज्यानंतर रोजलिन हिने कोर्टाची नोटीस पाठवले. त्यानंतर सोसायटीमधील लोकांनी तिला त्रास देण्यात सुरूवात केली. रोजलिन म्हणाली की, त्यावेळी माझ्यावर कॅन्सरवर उपचार सुरू होते.

3 / 5

माझे केस गळत होते, त्यावेळी या लोकांनी माझी लिफ्ट बंद केली. मी खूप वेळा त्यावर बोलले पण माझी मदत कोणीच केली नाही. हेच नाही तर त्या लोकांनी माझ्या घराचेही मोठे नुकसान केले.

4 / 5

माझ्या घरात काम सुरू असताना चोरी झाली. माझे लॅपटॉप, अंगठी आणि कपडे चोरीला गेले. त्यानंतर मी पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, त्यांनीही माझी मदत केली नाही.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article