येवल्यात जरांगे भुजबळांचे समर्थक आमने सामने:शिवसृष्टी येथे तणावपूर्ण परिस्थिती

5 days ago 3
येवला येथे मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक आमने सामने आले होते. यावेळी त्यांनी एकमेकांसमोर घोषणाबाजी केली. येवला येथील शिवसृष्टी येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिवसृष्टीच्या आत भुजबळांचे समर्थक होते तर बाहेरच्या बाजूने मराठा कार्यकर्ते होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त येथे लावण्यात आला असून, मात्र अद्याप परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे दिसत आहे. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article