वयाच्या 49 व्या वर्षीही सोनाली बेंद्रे दिसते हॉट, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस

2 hours ago 1

अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.

| Updated on: Oct 01, 2024 | 2:41 PM

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने साध्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहे. पण साध्या लूकमध्ये देखील सोनाली बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने साध्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहे. पण साध्या लूकमध्ये देखील सोनाली बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

1 / 5

सोनालीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सोनालीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस दिवसागणिक वाढत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस दिवसागणिक वाढत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

3 / 5

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडिया तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडिया तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5

सोनाली कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.

सोनाली कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article