सणासुदीत या एसयुव्ही खरेदीवर घसघशीत बचत, या 5 कारवर 3 ते 12 लाखांची बंपर सूट

2 hours ago 1

Festive Car Discount Offers: सणासुदीच्या दिवसात कार कंपन्यांनी मोठे डिस्काऊंट ऑफर्स जाहीर केलेली आहे. आज आपण पाच आलिशान कार पाहूयात ज्या कारवर तीन लाख ते 12 लाखांपर्यंत सूट मिळणार आहे. चला तर पाहूयात या पाच कारमध्ये कोणते कोणते मॉडेल्स आहेत ते पाहूयात...

| Updated on: Oct 01, 2024 | 10:44 PM

 जर तुम्ही जीप कंपास एसयुव्ही खरेदी केली तर तुमची 3.15 लाखापर्यंतची बचत होईल. या कारची एक्स-शोरुम किंमत  18.99 लाख रुपये तर 32.41 लाख रुपये आहे. जीपच्या सर्वात स्वस्त एसयुव्हीची टक्कर  हुंडई टकसन, टाटा हॅरियर आणि महिंद्र XUV700 बरोबर होतो.(Jeep)

Jeep Compass: जर तुम्ही जीप कंपास एसयुव्ही खरेदी केली तर तुमची 3.15 लाखापर्यंतची बचत होईल. या कारची एक्स-शोरुम किंमत 18.99 लाख रुपये तर 32.41 लाख रुपये आहे. जीपच्या सर्वात स्वस्त एसयुव्हीची टक्कर हुंडई टकसन, टाटा हॅरियर आणि महिंद्र XUV700 बरोबर होतो.(Jeep)

1 / 5

एमजीची एसयुव्ही ग्लोस्टरवर देखील मोठे डिस्काऊंट मिळते. या एसयुव्हीला तुम्हाला सहा रुपयांपर्यंत सुट मिळू शकते. कंफर्ट आणि परफॉर्मेससाठी प्रसिद्ध असलेल्या एमजी ग्लोस्टरची एक्स शोरुम किंमत 38.80 लाख रुपये ते 43.16 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (MG Motor)

MG Gloster : :एमजीची एसयुव्ही ग्लोस्टरवर देखील मोठे डिस्काऊंट मिळते. या एसयुव्हीला तुम्हाला सहा रुपयांपर्यंत सुट मिळू शकते. कंफर्ट आणि परफॉर्मेससाठी प्रसिद्ध असलेल्या एमजी ग्लोस्टरची एक्स शोरुम किंमत 38.80 लाख रुपये ते 43.16 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (MG Motor)

2 / 5

 टोयोटाचा लोकप्रिय  पिकअप ट्रक Hilux आपल्या पॉवर आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. जर तुम्ही फेस्टीव्ह सिजनमध्ये  Hilux खरेदी केली तर 7 लाख रुपये वाचू शकतात. या पिकअप ट्रकची एक्स शोरुम किंमत  30.40 लाख रुपये ते 37.90 लाख रुपयांदरम्यान आहे. (Toyota)

Toyota Hilux: टोयोटाचा लोकप्रिय पिकअप ट्रक Hilux आपल्या पॉवर आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. जर तुम्ही फेस्टीव्ह सिजनमध्ये Hilux खरेदी केली तर 7 लाख रुपये वाचू शकतात. या पिकअप ट्रकची एक्स शोरुम किंमत 30.40 लाख रुपये ते 37.90 लाख रुपयांदरम्यान आहे. (Toyota)

3 / 5

 या यादीत इलेक्ट्रीक कार देखील आहे. ईव्ही 6 खरेदी दहा लाखापर्यंतची सूट आहे.ही कार पूर्ण चार्जिंगमध्ये 708 किमीपर्यंत धावू शकते. या कारची एक्स शोरुम किंमत 60.97 लाख रुपये ते 65.97 लाख रुपयांपर्यंत आहे.

Kia Ev6 PriceKia EV6: या यादीत इलेक्ट्रीक कार देखील आहे. ईव्ही 6 खरेदी दहा लाखापर्यंतची सूट आहे.ही कार पूर्ण चार्जिंगमध्ये 708 किमीपर्यंत धावू शकते. या कारची एक्स शोरुम किंमत 60.97 लाख रुपये ते 65.97 लाख रुपयांपर्यंत आहे.

4 / 5

 सर्वात मोठे डिस्काऊंट जीप ग्रॅंड चेरोकी एसयुव्हीवर आहे. यात सणासुदीत या गाडीवर 12 लाखाची सूट आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 80.50 लाख रुपये आहे. ग्रॅंड चेरोकीचा मुकाबला मर्सिडीज GLE आणि  BMW X5 शी होतो. (Jeep)

Jeep Grand Cherokee: सर्वात मोठे डिस्काऊंट जीप ग्रॅंड चेरोकी एसयुव्हीवर आहे. यात सणासुदीत या गाडीवर 12 लाखाची सूट आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 80.50 लाख रुपये आहे. ग्रॅंड चेरोकीचा मुकाबला मर्सिडीज GLE आणि BMW X5 शी होतो. (Jeep)

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article