5 देश ज्यांच्याकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम, भारताची काय स्थिती ?

2 hours ago 1

Iran-Israel War : इस्रायल आणि इराण यांच्या युद्ध सुरु झाल्याने जगभरात तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेतील देशातून आपआपल्या नागरिकांनी माघारी फिरावे असे आदेश प्रत्येक देशाने काढले आहेत. हेजबोलाचा प्रमुख हसन नसरुल्लाह याची हत्या केल्यानंतर इराणने शेकडो मिसाईल इस्रायलवर डागल्या आहेत. आता इस्रायल याला उत्तर म्हणून कोणते पाऊल उचलणार यावरुन जगात तिसऱ्या महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे.इस्रायलवर पडलेल्या अनेक मिसाईलना हवेत नष्ट करण्यात यश आले आहे. याला इस्रायलकडे असलेली एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. बदलत्या युद्धाच्या प्रकारात प्रत्येक देशाला एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम असावी असे वाटत आहेत. जगात कोण-कोणत्या देशांकडे ही अत्याधुनिक यंत्रणा आहे हे पाहूयात...

| Updated on: Oct 05, 2024 | 8:10 PM

 चीन - चीनकडे HQ-9 ही एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम आहे. यात सर्वात उंचावरुन  येणाऱ्या शत्रूच्या विमाने, क्रुझ मिसाईल, हवेतून जमिनीतून हल्ला करणारी मिसाईल,टॅक्टिकल बॅलिस्टीक मिसाईल आणि हॅलिकॉप्टरना टार्गेट करुन  नष्ट करण्याची त्याची क्षमता आहे.ही यंत्रणा कोणत्याही वातावरणात काम करते. हांगक्युई - 9 मिसाईलचा विकास 1980च्या दशकाच्या सुरुवातीला केला होता. अमेरिकेच्या पॅट्रियट वायू रक्षा मिसाईल प्रणालीच्या धर्तीवर ही यंत्रणा चीनने तयार केली आहे.

1 / 5

 अमेरिका -  पॅट्रियट ( एमआयएम-104 ) अमेरिकेने विकसित केलेली ही एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल प्रणाली सर्व प्रकारच्या हवामानात काम करण्यास सक्षम आहे, यातून बॅलेस्टीक मिसाईल, क्रुझ मिसाईल आणि उन्नत विमानांचा प्रतिकार करण्यासाठी ही यंत्रणा विकसित केलेली आहे. साल 1974 मध्ये अमेरिकेने आपल्या लष्करात ही यंत्रणा आणली.ही यंत्रणा एकाच वेळी 100 मिसाईलचा शोध घेऊन त्यांना  नष्ट करु शकते. यात  सर्वात छोट्या आणि घातक अग्नी सब यूनिट, बॅटरीत प्रत्येकी  चार मिसाइल सोबत 4-8 लॉंचरचा (पीयू) समावेश असतो.

2 / 5

इस्रायल - डेव्हिड स्लिंग ही इस्रायलची वायू आणि मिसाईल संरक्षण प्रणाली आहे. यास अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे विकसित केलेले आहे. ही यंत्रणा व्यापक संरक्षण आणि सुरक्षा देते. ही इस्रायलच्या मिसाईल प्रणालीच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करते. याचा उद्देश्य इस्रायलच्या शस्र भांडारात एमआयएम-23 हॉक आणि एमआयएम-104 पॅट्रीयटना स्थापित करणे हे आहे.

3 / 5

रशिया - 1990 च्या दशकात रशियाच्या अल्माज सेंट्रल डीझाईन ब्युरोने विकसित केलेल एस-400 ट्रायम्फ एक जमीनीवर हवेत डागता येणारी मिसाईल प्रणाली आहे. लांबपल्ल्याच्या रशियन एसएएमच्या चौथ्या पिढीचे ही यंत्रणा प्रतिनिधीत्व करते.ही s-200 आणि s-300 सिस्टीमचे अनुसरण करते. s-400 मध्ये सध्या हीट-टु-किल बॅलेस्टीक मिसाईल संरक्षण तंत्राचा अभाव आहे.

4 / 5

भारत - भारताचा एअर डिफेन्स सिस्टम किती प्रभावी - भारताने उन्नत एंटी मिसाईल संरक्षण प्रणाली विकसित करण्यावरुन लक्ष केंद्रीत केलेले आहे. यात स्वदेशी प्रणाली सह विदेशी प्रणालीचा अंदर्भाव आहे. पृथ्वी एअर डिफेन्स ( PAD ) आणि एडव्हान्स एअर डिफेन्स ( AAD ) भारताची स्वदेशी मिसाईल संरक्षण यंत्रणा आहे. जी बॅलेस्टीक मिसाईल हल्ला रोखण्यासाठी डिझाईन केलेली आहे. आकाश मिसाईल प्रणाली जमिनीवरुन हवेत मारा करणारी यंत्रणा असून ती तीस किलोमीटरच्या हवाई लक्ष्यांना रोखू शकते. भारताने अलिकडेच रशियाची S-400 संरक्षण प्रणाली विकत घेतली आहे. ही बॅलेस्टीक आणि क्रुझ मिसाईल सह विविध हवाई हल्ल्याना रोखणारी प्रणाली आहे. भारत आणि इस्रायलने संयुक्तपणे बराक - 8 हवाई संरक्षण प्रणालीचा विकास केला आहे.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article