Baba Siddique : राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती..!

2 hours ago 1

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईत गोळ्या झाडल्याPudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

12 Oct 2024, 5:35 pm

Updated on

12 Oct 2024, 5:35 pm

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्यावर शनिवारी त्यांच्या आमदार मुलाच्या वांद्रे येथील कार्यालयात गोळी झाडण्यात आली. यानंतर त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्रा त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. (Baba Siddique)

बाबा सिद्दिकी यांच्याबद्दल माहिती :

  • तरुणपणी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या बाबा सिद्दिकी यांनी फेब्रुवारीमध्ये 48 वर्षांचा पक्ष सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर मोठा बदल घडवून आणला.

  • "काँग्रेसमध्ये माझी स्थिती अशी होती की, जेवणाची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता कसा वापरला जातो. तसे मला काँग्रेस पक्षात अशीच वागणूक दिली गेली," असे 66 वर्षीय व्यक्तीने आपल्या माजी पक्षावर केलेल्या अन्यायाबद्दल सांगितले.

  • बाब सिद्दीकींचा मुलगा झीशान हा मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील काँग्रेसचा आमदार आहे. मात्र, ऑगस्टमध्ये पक्षविरोधी कारवायांसाठी झिशानची हकालपट्टी करण्यात आली होती.

  • अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर काही महिन्यांनी गोळीबार झाला आहे.

  • बाबा सिद्दिकी हे राजकारणी त्याच्या भव्य इफ्तार पार्ट्यांसाठी ओळखला जात होते. ज्यामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान सारखे मोठे स्टार उपस्थित असायचे.(Baba Siddique)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article