Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा महामुकाबला होणार अवघ्या काही वेळात सुरू

2 hours ago 1

| Updated on: Oct 06, 2024 | 3:19 PM

Bigg Boss Marathi Season 5 Winner Prediction : 'बिग बॉस मराठी सीजन 5'चा आज फिनाले पार पडतोय. अवघ्या काही वेळातच या फिनालेला सुरूवात होईल. रितेश देशमुख फिनालेला होस्ट करताना दिसले. मुळात म्हणजे बिग बॉस मराठी सीजन 5 बद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ बघायला मिळाली.

 'बिग बॉस मराठी सीजन 5'चा महामुकाबला होणार अवघ्या काही वेळात सुरू

bigg brag

LIVE NEWS & UPDATES

  • 06 Oct 2024 03:19 PM (IST)

    Bigg Boss Marathi Season 5 : कोण ठरणार ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता?

    आज बिग बॉस मराठी सीजन 5 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. अवघ्या काही तासांमध्येच फिनालेला सुरूवात होईल.

‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले अवघ्या काही तासांमध्येच सुरू होतोय. रितेश देशमुख आपल्या खास स्टाईलमध्ये फिनालेला होस्ट करताना दिसले. 7o दिवसांनंतर बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा ही केली जाईल. वोटिंग ट्रेंड देखील पुढे आले आहेत. बिग बॉसच्या घरात टॉप 6 फायनलिस्ट आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर. या सहा नावांपैकीच एक ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता होईल. आज 6 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता बरोबर बिग बॉस मराठीच्या फिनालेला सुरूवात होईल. 

Published On - Oct 06,2024 3:17 PM

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article