IND vs PAK WomensT20WC :
Pudhari
रेणुका सिंगने दिला पाकिस्तानला पहिला धक्का
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आहेत. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात रेणुका सिंगने गुल फिरोजालाल क्लीन बोल्ड केले. अवघ्या एक धावेवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला.