Maharashtra Breaking News LIVE 11 October 2024: कल्याण पश्चिमेत महायुतीतच तिढा, माजी आमदाराकडून भाजपला इशारा

2 hours ago 1

 कल्याण पश्चिमेत महायुतीतच तिढा, माजी आमदाराकडून भाजपला इशारा

Follow us

| Updated on: Oct 11, 2024 | 8:46 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच काही पक्षांकडून उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. त्यातच आता इनकमिंग आऊटगोईंगही सुरु झाले आहे.

LIVE NEWS & UPDATES

No liveblog updates yet.

    *** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

    (Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

    Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

    Watch Live | Source Article