महादेव बेटिंग अ‍ॅपच्या मास्टरमाइंड सौरभ चंद्राकरच्या मुसक्या आवळल्या, लाखो लोकांची अब्जावधींमध्ये फसवणूक…

2 hours ago 1

sourabh chandrakar arrest:

महादेव बेटिंग अ‍ॅपच्या मास्टरमाइंड सौरभ चंद्राकरच्या मुसक्या आवळल्या, लाखो लोकांची अब्जावधींमध्ये फसवणूक...

sourabh chandrakar

Follow us

| Updated on: Oct 11, 2024 | 10:35 AM

mahadev betting app saurabh chandrakar: महादेव बेटिंग अ‍ॅपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर अखेर जाळ्यात आला आहे. त्याला दुबईत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केलेल्या इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसनंतर सौरभ चंद्राकरवर कारवाई करण्यात आली आहे. आता सौरभला आठवडाभरात भारतात आणले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. चंद्राकर याच्यावर बेटिंग अ‍ॅपद्वारे लाखो लोकांची अब्जावधींमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article