MLA Shweta Mahale: आ. श्वेताताईंंच्या संकल्पनेतून विकासाभिमुख राजकारणाचा नवा प्रयोग

2 hours ago 1

भाजपाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला भूमिपूजन आणि लोकार्पणाचा मान

देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (MLA Shweta Mahale) : आपल्या पहिल्याच टर्ममध्ये चिखली विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा नवा ऐतिहासिक अध्याय लिहिणाऱ्या कर्तव्यदक्ष व लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून हजारो कोटी रुपयांचा निधी चिखली मतदारसंघात खेचून आणला. या माध्यमातून त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी शहर व ग्रामीण भागात करून मतदारसंघाचे रूप पालटण्याचा धडाका लावला आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघात विकास कामाला झंझावात

या बरोबरच विकासाच्या कार्यात पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देखील मानाचे स्थान देण्याची भूमिका आमदार महाले यांची असून त्याचा प्रत्यय कालपासून सुरू झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या निमित्ताने येत आहे. शहर व ग्रामीण भागातील शेकडो कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते करून त्यांना सन्मान देण्याचा एक नवा पायंडा आ. श्श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी पाडला असून भारतीय जनता पक्षात व संपूर्ण मतदारसंघात या विकासाभिमुख राजकारणाच्या नव्या प्रयोगाचे कौतुक होत आहे.


आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या विकासनिधीमधून मतदारसंघात अनेक विकासकामांची पूर्तता झाली असून अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यापैकी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तसेच नव्याने मंजूरी मिळालेल्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांच्या संकल्पनेतून पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. या नव्या प्रयोगाचा शुभारंभ दि. ५ ऑक्टोबर रोजी चिखली शहरापासून झाला. शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये स्थानिक माजी नगरसेवक, पदाधिकारी व नेत्यांच्या हस्ते भूमिपूजन तसेच लोकार्पणाचे कार्यक्रम पार पडले. याच प्रयोगाचे पुढचे पाऊल म्हणून दि. ६ ऑक्टोबर रोजी मतदारसंघातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या गावांमध्ये एकाच वेळी शेकडो विकासकामांची उद्घाटने लोकार्पणे व भूमिपूजने करण्यात आली.

या अंतर्गत करवंड येथे सभामंडप बांधकाम, पंचशील ध्वज जागेवर संरक्षण भिंत बांधकाम, तांडावस्ती येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण, बसथांबा बनवणे, ०३ गावठाणात नवीन रोहित्र, व्दारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, व्दारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, अशोक सुखदेव इंगळे ते दशरथ गव्हाणे यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम, विठ्ठल धनवत ते अशोक इंगळे (दीपक गायकवाड ) सिमेंट रस्ता, प्रभाकर जाधव यांचे घर ते मुख्य रस्ता बुलढाणा रोड पर्यंत सिमेंट रस्ता, मारोती मंदिर सभामंडप, जलजीवन, गजानन सुरडकर ते दगडू सपकाळ शेता पर्यंत, गजानन महाराज मंदिर सभामंडप बांधकाम करणे, शिकलकर समाज येथे साभामंडप बांधकाम करणे, राम मंदिराच्या समोरील ग्रा.पं.च्या जागेवर संरक्षण भिंत व पेव्हर ब्‍लॉक बसवणे, शेलोडी येथे अंतर्गत रस्ता बांधकाम, अंतर्गत रस्ता बांधकाम सिमेंट रोड, आसन व्यवस्था करणे (सिमेंट बेंच), जि.प. शाळेजवळील रोहित्र स्थलांतर करणे, अंतर्गत रस्ता बांधकाम करणे, तुलसीदास नेमाने यांचे शेत ते प्रदीप गवारगुरु यांचे शेतापर्यंत, शेलसुर पुलाचे बांधकाम करणे, अंतर्गत रस्ता, अंतर्गत रस्ता बांधकाम करणे, आसन व्यवस्था करणे (सिमेंट बेंच) • शाळा दुरुस्ती, श्री उत्तमराव रिंढे यांच्या घरापासुन ते श्री मारोती भगवान रिंढे यांच्या घरा पर्यंत रस्ता बांधकाम करणे, आसन व्यवस्था करणे (सिमेंट बेंच), सुभाष उन्हाळे यांचे शेतापासून प्रल्हाद कांबळे सर यांचे शेतापर्यंत, गावातील नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे, आसन व्यवस्था करणे (सिमेंट बेंच) आसन व्यवस्था करणे (सिमेंट बेंच), बसथांबा बनवणे, आसन व्यवस्था करणे (सिमेंट बेंच)• स्मशानभूमी सौदर्यीकरण करणे, अंतर्गत रस्ता अंर्तगत, रस्ता बांधकाम करणे, सोमनाथ महाराज संस्थान येथे पर्यटन विकास काम, श्री चक्रधर स्वामी व श्रीकृष्ण मंदिरासमोरील ग्रामपंचायतच्या जागेवर सभा मंडप बांधकाम, आसन व्यवस्था, बसथांबा बनवणे.

MLA Shweta Mahale
चांधई- आंधई येथे अंर्तगत रस्ता बांधकाम, आंधई चांधई ते शेलसुर शिवार रस्ता, आंधई चंद्रकला प्रकाश चोथे यांच्या शेताजवळून ते नंदाबाई रिंगे पर्यंत, आंधई चांधई गाव ते आंधई रस्ता, मौजे आंधई –चांधई येथील मागस वस्तीत अंतर्गत रस्ता बांधकाम, मौजे आंधई –चांधई येथील मागासवस्तीत अंतर्गत रस्ता बांधकाम, जलजीवन, पळसखेड सपकाळ गावातील नाल्यावर पुल बांधकाम, आसन व्यवस्था, जलजीवन, बसथांबा, स्मशानभूमी सौदर्यीकरण, डासाळा येथे अंतर्गत रस्ता बांधकाम करणे, हनुमान मंदिरा समोरील ग्रा.प.च्या जागेवर सभामंडप, अंतर्गत रस्ता बांधकाम करणे, अंतर्गत रस्ता बांधकाम करणे, आसन व्यवस्था, व्दारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, व्दारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, हनुमान मंदिरासमोरील ग्रा. प.च्या जागेवर पेव्हर ब्लाक बसवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील ग्रा. पं. च्या जागेवर संरक्षक भिंत, गोपाल देऊनकर यांच्या घरापसुन ते राहुल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता, टाकरखेड हेलगा अंतर्गत रस्ता बांधकाम, लाखनवाडा रस्ता ते वसंत बारहाते, लाखनवाडा रस्ता ते महादेव मंदिर, सभामंडपास संरक्षक भिंत, टाकरखेड हेलगा अंबिका संजय तायडे गट क्र. ३५ यांच्या शेतापासून ते तेजराव सुखदेव दांदडे यांचे शेत क्र. २७ यांचे शेतापर्यंत रस्‍ता, गणेश मंदिर सभामंडप बांधकाम, उदयनगर येथे सभामंडप बांधकाम, गौरखनाथ मंदिर सभामंडप बांधकाम, आसन व्यवस्था, बोरकर रोहीत्रचे उच्च दाब कमी करण्यासाठी अतिरक्त रोहित्र, सिनेमा डीपीवरील ओव्हरलोड टाळण्यासाठी नवीन रोहित्र, किसनदेव महाराज संस्थान समोरील ग्रा.प. च्या जागेवर सभामंडप बांधकाम, प्रा.आ.केंद्र उदयनगर कर्मचारी निवासस्‍थान बांधकाम करणे, वाचनालयाच्या जागेवर बांधकाम, किन्ही सवडद येथे अंर्तगत रस्ता बांधकाम, मागासवर्गीय स्मशानभूमी व्यवस्थापन, व्दारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, व्दारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, व्दारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, गाव अंतर्गत सिमेंट रस्ता, गावांतर्गत सिमेंट रस्ता/ पेव्हर ब्‍लॉक, सभामंडप बांधकाम, वैरागड येथे मनोहर हागे यांच्या घरापासून ते श्री शेषराव तोंडे यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम, महादेव गव्हाणे ते भारत गव्हाणे यांच्या शेतापर्यंत, आसन व्यवस्था, मोहाडी पर्यटन, हरणी येथे हरणी माता मंदिर सभामंडप बांधकाम, अंतर्गत रस्ता बांधकाम.

अंत्रीकोळी येथे अंतर्गत रस्ता बांधकाम, गोविंदा इंगळे ते लिंबाजी बिथरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता, वाघापूर येथे अंतर्गत रस्ता, विजय नामदेव वाघ ते कल्याण नंदराम जायभाये यांचे शेतापर्यंत रस्‍ता, दिनकर ठेंग ते रायपुर शिव रस्ता, गावठाण ते सोनेवाडी शेतरस्ता, स्मशानभूमी पोच रस्ता बांधकाम, अंतर्गत सिमेंट रस्ता, भोगावती येथे शेख उमर शेख जिलानी ते शेख आरिफ शेख सलीम शेतरस्‍ता, जलजीवन, सैलानी नगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ते व नाली बांधकाम, अंतर्गत रस्ते, केळवद येथे अंतर्गत रस्ता बांधकाम करणे • अंतर्गत रस्ता बांधकाम, बसथांबा बनवणे • आसन व्यवस्था, सोनेवाडी येथे दलित वस्ती अंतर्गत चार रस्त्यांची बांधकामे, सातगाव भुसारी येथील तीन अंतर्गत रस्ता बांधकामे, सावरगाव डुकरे येथे दोन अंतर्गत रस्ता बांधकामे, रहिवाशी प्रयोजनार्थ गजानन महाराज मंदिराजवळ नवीन गावठाण रोहीत्र, अंतर्गत सिमेंट रस्ता, नवीन रोहित्र, गोद्री येथील चार अंतर्गत रस्ते, गणपती मंदिराजवळील ग्रा.प. च्या जागेवर सभामंडप बांधकाम, ग्रा.प. च्या जागेवर सभामंडप बांधकाम, सतीश गुप्त १ सिंगल फेज जोडणी पुरवठा प्रदान करणे, नवीन वस्तीसाठी अतिरिक्त पोल, नंदा खरे व इतर कृषी पंप जोडणी, सामाजिक भवन बांधकाम, खंडोबा मंदिर येथे सभामंडप, सतीश भगवानदास गुप्ता १ सिंगलफेज जोडणी गावठाणामध्ये नवीन विद्युतपोल, तारा ओढणे व १०० KVAचे नवीन रोहित्र देणे, अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण, मागासवर्गीय वस्तीत अंतर्गत रस्ता, लाटे यांच्या घरापासून ते गजानन सोनुने यांच्या घरापर्यंत रस्‍ता, ग्रामपंचायत कार्यालय ते उंबरकर यांचे घर पळसखेड दौलत अंतर्गत रस्ता, शोभा रामेश्वर इनामे ते मदन सुभाष गायकवाड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता, महादेव मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत सिमेंट रस्ता, गुलाब राम गायकवाड ते मेसाई देवी, देवीचे मंदिर ते संतोष गायकवाड • आसन व्यवस्था, दुकानदार डीपिवरील ओव्हरलोड टाळण्यासाठी नवीन कृषि रोहीत्र, उपकेंद्र पळसखेड दौलत येथे पेव्हर ब्लॉक, भोकर येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, भागाजी कराडे ते रामदास फोलाने, राजीव देवकर ते भगवान नेवरे रस्‍ता बांधकाम, आसन व्यवस्था करणे (सिमेंट बेंच) • ग्रा.प.च्या पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युत पोल टाकणे व तारा ओढणे, सभामंडप बांधकाम, वाल्मिक नगरमध्ये रस्ता बांधकाम, जनसुविधा केंद्र बांधकाम, पाणीपुरवठा विहिरीसाठी पोल उभारणे, भागाजी कराडे ते रामदास फोलाने, राजीव देवकर ते भगवान नेवरे भोकर जोड रस्ता बांधकाम.

भानखेड येथील अंतर्गत रस्ता बांधकाम करणे, अंतर्गत रस्ता बांधकाम, मुख्य रस्ता ते बबन इंगळे, मुख्य रस्ता ते आकाश इंगळे, मुख्य रस्ता ते पंडित देवकर, मुख्य रस्ता ते ओमप्रकाश इंगळे अंतर्गत रस्ता बांधकाम करणे, दशरथ कुंडलिक इंगळे ते संगीता संतोष जयस्वाल गट न.४१ पर्यंत रस्‍ता, आसन व्यवस्था करणे, जांभोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापासून ते पंढरी महादु मलवार यांचे घरापर्यंत रस्‍ता, गावठाण ते गट क्र. १ गट क्र. ३८५६ मधून जाणारा व शेवट चांधई शिव अविनाश भास्कर गायकवाड गट क्र. ५३ यांच्या शेतापर्यंत जोडणारा रस्‍ता, सरंक्षक भिंत (३०० फुट ) बांधकाम करणे, दत्ता नेवरे ते गजानन ते गजानन गोलांडे, भगवान फोलाने ते रमेश गोलांडे, गजानन गोलांडे इ शामराव जाधव रस्‍ता, आसन व्यवस्था करणे, जांभोरा ते येवता रस्‍ता, साकेगाव येथील अंतर्गत रस्ता बांधकाम, सभामंडप बांधकाम, आसन व्यवस्था (सिमेंट बेंच), शाळा संरक्षण भिंत, खोर येथे सभामंडप बांधकाम, अंतर्गत रस्ता बांधकाम, आसन व्यवस्था, गणेश हाके यांच्या (गट क्र.१७५ ) शेतातील रोहित्र रोडला लागून असलेल्या पाणंद रस्त्यावर स्थलांतरील करणे, माळशेंबा येथे माळशेंबा जोडरस्ता बांधकाम करणे, अंतर्गत रस्ता बांधकाम करणे, आसन व्यवस्था करणे (सिमेंट बेंच), बसथांबा बनवणे या सर्व कामांचे स्थानिक नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article