Mukesh Ambani ची कन्या इशा अंबानी हीच्या गाड्यांचे कलेक्शन पाहीलंय का ? बेंटलेपासून रोल्स रॉयस कलिनन पाहा…

2 hours ago 1

अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी या अंबानी परिवारातील नवीन पिढीच्या प्रतिनिधी असून त्यांच्याकडे आलिशान गाड्याचे कलेक्शन आहे. इशा यांची लाईफस्टाईल एकदम भारी आहे. इशाला आपल्या वडीलांसारखे लक्झरी गाड्यांचा शौक आहे. इशा यांच्या गॅरेजमध्ये कोट्यवधी गाड्यांचे कलेक्शन आहे.

| Updated on: Sep 24, 2024 | 11:19 PM

 ईशा अंबानीचे कार कलेक्शनमध्ये सर्वात पहली कार मर्सिडीज बेन्ज एस क्लासचा समावेश आहे. ही कार अनेक पॉप्युलर सेलिब्रिटीज, बिजनेस मॅनकडे असतेच असते.ही एक फ्लॅगशिप सेडान कार असून या कारची एक्स शोरूम किंमत सुमारे 1.77 रुपयांपासून  1.86 कोटी रुपयांपर्यंत आहे.

Mercedes Benz S-Class: ईशा अंबानीचे कार कलेक्शनमध्ये सर्वात पहली कार मर्सिडीज बेन्ज एस क्लासचा समावेश आहे. ही कार अनेक पॉप्युलर सेलिब्रिटीज, बिजनेस मॅनकडे असतेच असते.ही एक फ्लॅगशिप सेडान कार असून या कारची एक्स शोरूम किंमत सुमारे 1.77 रुपयांपासून 1.86 कोटी रुपयांपर्यंत आहे.

1 / 5

 पोर्शे केमॅनची  एक्स-शोरूम किंमत 1.48कोटी रुपये आहे. केमॅनमध्ये 3436cc चे पॉवरफुल इंजन आहे, यात DCT ऑटोमॅटिक ट्रांन्समिशनसह कनेक्ट झाले आहे. याचे इंजिन V6 325 bhp आणि 370 Nm ची पीक टॉर्क जनरेट करतो.

Porsche Cayman S: पोर्शे केमॅनची एक्स-शोरूम किंमत 1.48कोटी रुपये आहे. केमॅनमध्ये 3436cc चे पॉवरफुल इंजन आहे, यात DCT ऑटोमॅटिक ट्रांन्समिशनसह कनेक्ट झाले आहे. याचे इंजिन V6 325 bhp आणि 370 Nm ची पीक टॉर्क जनरेट करतो.

2 / 5

 बीएमडब्लू कार लक्झरी कारमध्ये सर्वात जास्त पसंत केली जाते. बीएमडब्ल्यू 7-सीरीजची एक्स शोरूम किंमत 1.82 पासून  1.84 कोटी रुपये  दरम्यान असते.यात 3.0-लिटरचे पेट्रोल आणि डीझेल इंजन ऑप्शन मिळते.याचे इंजिन 376bhp आणि 520 Nm पीक टॉर्क जनरेट करते.दुसरा 281bhp आणि 650Nmचे टॉर्क जनरेट करते.

BMW 7-series: बीएमडब्लू कार लक्झरी कारमध्ये सर्वात जास्त पसंत केली जाते. बीएमडब्ल्यू 7-सीरीजची एक्स शोरूम किंमत 1.82 पासून 1.84 कोटी रुपये दरम्यान असते.यात 3.0-लिटरचे पेट्रोल आणि डीझेल इंजन ऑप्शन मिळते.याचे इंजिन 376bhp आणि 520 Nm पीक टॉर्क जनरेट करते.दुसरा 281bhp आणि 650Nmचे टॉर्क जनरेट करते.

3 / 5

 ईशा अंबानीच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस कलिनन देखील सामील आहे. याची एक्स-शोरूम किंमत 6.95 कोटी रुपये आहे. ही कार 6.5-लीटर V12 पेट्रोल इंजनवर चालते.कारचे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह 563 bhp आणि 850 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Rolls Royce Cullinan: ईशा अंबानीच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस कलिनन देखील सामील आहे. याची एक्स-शोरूम किंमत 6.95 कोटी रुपये आहे. ही कार 6.5-लीटर V12 पेट्रोल इंजनवर चालते.कारचे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह 563 bhp आणि 850 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

4 / 5

 ईशा अंबानी यांच्या गॅरेजमध्ये बेंटले अर्नेज आर कारने देखील आपली जागा बनविली आहे.ही कार मार्केटमध्ये बंद झाली आहे.या कार शेवटची किंमत 2.25 कोटी रुपये आहे. यात 6761cc, V8 टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असते. हे 456 bhp आणि 875 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.

Bentley Arnage R: ईशा अंबानी यांच्या गॅरेजमध्ये बेंटले अर्नेज आर कारने देखील आपली जागा बनविली आहे.ही कार मार्केटमध्ये बंद झाली आहे.या कार शेवटची किंमत 2.25 कोटी रुपये आहे. यात 6761cc, V8 टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असते. हे 456 bhp आणि 875 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article