अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा प्रत्यक्षदर्शीची ऑडिओ क्लीप जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट, म्हणाले, खोटं उघडकीस…

2 hours ago 1

Jitendra Awhad Tweet About Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा प्रत्यक्षदर्शीची ऑडिओ क्लीप जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट, म्हणाले, खोटं उघडकीस...

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा प्रत्यक्षदर्शीची ऑडिओ क्लीप जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट, म्हणाले, खोटं उघडकीस...

आमदार जितेंद्र आव्हाड

Follow us

| Updated on: Sep 29, 2024 | 8:28 AM

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा प्रत्यक्षदर्शीची ऑडिओ क्लीप जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट, म्हणाले, खोटं उघडकीस…

अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article