ग्राहक कोणत्या कंपनीचा फोन वापरतो यावरून कॅबचे भाडे ठरवले जात नाही, असे स्पष्टीकरण कॅब ऑग्रिगेटर ओला आणि उबर यांनी आज दिले. केंद्र सरकारने भाडे आकारण्याच्या मुद्दय़ावरून या कंपन्यांना नोटीस बजावली होती. आयफोन आणि अँड्रॉईड या फोनवर कॅब बुक करताना वेगवेगळे भाडे दाखवत असल्याची तक्रार होती. यावर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पष्टीकरण मागवले होते. दरम्यान, या कंपन्यांनी ही चुकीची समजूत दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
कॅब भाडे ग्राहकाच्या फोनवर अवलंबून नाही – ओला-उबर
1 day ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- कॅब भाडे ग्राहकाच्या फोनवर अवलंबून नाही – ओला-उबर
Related
सातारा जिल्ह्यात जल्लोषात भारतमातेचे पूजन
16 minutes ago
1
संविधान बदलण्याची भाषा खपवून घेणार नाही!
21 minutes ago
1
Central Railway Mega Block Video : मध्य रेल्वेचा ब्लॉक वाढवल...
21 minutes ago
0
पश्चिम महाराष्ट्रात भारतमाता, संविधानाचे पूजन
26 minutes ago
1
किन्नर अखाड्यात ममता कुलकर्णीचं काय काम? महामंडलेश्वर बनण्या...
27 minutes ago
1
वरंध घाटात रात्री मालवाहतूक ट्रक अडकला
30 minutes ago
1
सांगली जिल्ह्यात संविधानाचे सामूहिक वाचन
31 minutes ago
1
राष्ट्रपती भवनात घुमले शाहरूखच्या चित्रपटातील गाण्याचे सूर; ...
35 minutes ago
1
नियोजित वेळापत्रकानुसार सर्वेक्षण पूर्ण करा, जागतिक बँकेच्या...
37 minutes ago
1
वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली
38 minutes ago
1
घरात घुसून तरूणीची काढली छेड, विरोध केल्यावर थेट जीभच कापली
44 minutes ago
1
शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या पाण्याच्या टाकीत पडला, वन विभ...
50 minutes ago
1
Top NewsPaperMore Newspapers
Popular
Saif Ali Khan stabbed: What we know about the attacker
6 days ago
142
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT