गुजरात एटीएस, नौदल आणि एनसीबी अर्थात अमली पदार्थ नियंत्रण विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या समुद्रात पोरबंदरजवळ तब्बल 700 किलोचे मेथाम्फेटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत तब्बल अडीच ते साडेतीन हजार कोटी असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱयांनी दिली. या कारवाईत 8 इराणी नागरिकांनाही अटक करण्यात आली असून हे ड्रग्ज इराणी जहाजातून आणण्यात येत होते. एनसीबीला समुद्रात एक अनोळखी जहाज दिसून आल्याची आणि त्यातून मोठय़ा प्रमाणावर ड्रग्ज आणण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सागर मंथन-4 ही मोहीम राबवण्यता आली.
गुजरातच्या समुद्रात साडेतीन हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- गुजरातच्या समुद्रात साडेतीन हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
Related
अचानक आलं वादळ आणि जहाज झुकलं 45 अंशांत!
1 minute ago
0
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कुठे? शिवाजी पार्कवर की राजभव...
16 minutes ago
0
प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात सभा
17 minutes ago
0
सात वर्षांत एकच साक्ष; हायकोर्टाने मंजूर केला आरोपीला जामीन
17 minutes ago
0
फडणवीसांनी ओळखायला हवं माझं स्थान काय आहे! खास पवार स्टाईल ट...
28 minutes ago
0
दिल्लीची हवा बनली विषारी; विद्यार्थ्यांना मास्कसक्ती, हरयाणा...
30 minutes ago
0
चॅम्पियन्स ट्रॉफीचा पीओके दौरा रद्द
31 minutes ago
0
गुन्हयांची माहिती लपवूनही मनीषा वायकरांना क्लीन चिट, जोगेश्व...
32 minutes ago
0
पर्थ कसोटीपूर्वीच टीम इंडियावर दुखापतींचा मारा; सरफराज, राहु...
39 minutes ago
0
Maharashtra Assembly Election 2024 – भातखळकरांची हॅट्ट्रिक ह...
43 minutes ago
0
अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने शारीरिक संबंध बलात्कारच, हायकोर्ट...
43 minutes ago
0
कंबोजचा ‘परफेक्ट टेन’, रणजी सामन्यात केरळचे सर्व फलंदाज केले...
47 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT