जश्न का वातावरण…, श्रद्ध कपूरची ‘गर्ल गँग’ सोबत दमदार पार्टी, फोटो तुफान व्हायरल

2 hours ago 1

अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'स्त्री 2' सिनेमाची चर्चा रंगली आहे. आता देखील श्रद्धाचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 24, 2024 | 3:55 PM

'स्त्री 2' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. त्यामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी केली.

'स्त्री 2' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. त्यामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी केली.

1 / 5

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'जश्न का वातावरण...' असं लिहिलं आहे. फोटोंवर चाहते देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'जश्न का वातावरण...' असं लिहिलं आहे. फोटोंवर चाहते देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

3 / 5

'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

4 / 5

श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी असते.

श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी असते.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article