ठाणे : जेव्हा 'राज' कुटुंबासमवेत शहरवासियांचा फेव्हरेट पाव वडाचा आस्वाद घेतात..

2 hours ago 1

मामलेदार कचेरी मिसळ पाव कॅन्टीनमध्ये पाव वडाचा आस्वाद घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे व पत्नी शर्मिला ठाकरे. (छाया : अनिशा शिंदे)

अंजली राऊत

Published on

18 Oct 2024, 9:01 am

Updated on

18 Oct 2024, 9:01 am

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसह पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आणि फूड ब्लॉगर कुणाल विजयकर यांनी आज शुक्रवारी (दि.18) रोजी ठाणे येथील मामलेदार कचेरी मिसळ पाव कॅन्टीनमध्ये मसालेदार मिसळच्या तर्रीवर ताव मारत तमाम शहरवासियांचा फेव्हरेट पाव वडा आणि लज्जतदार उसळीचा मनसोक्त आस्वाद घेतला.

पुढारी न्यूज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (छाया : अनिशा शिंदे)

पुढारी न्यूज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (छाया : अनिशा शिंदे)

पुढारी न्यूज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कुंटुंबिय(छाया : अनिशा शिंदे)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article