कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर विशेष बौद्धिक अक्षम असलेल्या मुलांची शाळा गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहे. या शाळेमध्ये मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास केला जातो. विविध प्रकारच्या शालेय क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी विविध सण देखिल साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले जाते. शैक्षणिक अभ्यासक्रमासह इतरही विषयांचे ज्ञान दिले जाते. शैक्षणिक सहल, स्वयंपाक कौशल्य, मनोरंजनात्मक खेळ, क्रीडा स्पर्धा, पणती-दिव्यांसह अगरबत्यांचे स्टॉल लावून खरेदी-विक्रीचे ज्ञान दिले जाते. शाळेचे मुख्याध्यापक विनोद सूर्यराव यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री जाधव, सुप्रिया देशमुख, स्वाती विचारे, ज्योत्स्ना मोरे या 4 प्रशिक्षित शिक्षिका आणि सुनीता जयस्वाल मदतनीस कार्यरत आहेत. मुलांना जास्तीत जास्त उत्तम दर्जाचे शिक्षण कसे देता येईल याचा प्रयत्न केला जातो. थेरपीची गरज असल्यामुळे सायकॉलॉजिस्ट, फिजिओथेरपीस्ट, ऑकॅशनल थेरपीस्टकडून मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. शाळेत 34 मुले असून त्यांचा बौद्धिक विकास करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाते असे मुख्याध्यापक विनोद सूर्यराव यांनी सांगितले.
डोंबिवलीत बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांचा कल्ला
6 days ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- डोंबिवलीत बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांचा कल्ला
Related
Assembly Election 2024 : …तर महाराष्ट्रात पुन्हा 2019 प्रमाण...
6 minutes ago
0
Raigad | शीतपेयाच्या हातगाडीत उतरला करंट, शॉक लागून चिमुकलीच...
9 minutes ago
0
वाढदिवशीच आयुष्याचा शेवट! शिकारीच्या बंदुकीतून चुकून गोळी सु...
11 minutes ago
0
देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? संजय राऊतां...
11 minutes ago
0
सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती:उपाचारादरम्यान दो...
12 minutes ago
0
Onion Market: नवीन लाल कांद्याच्या आवकेत मोठी वाढ
18 minutes ago
0
शिक्कामोर्तब! दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर
19 minutes ago
0
‘बिटकॉईन’चे जोरदार कमबॅक
19 minutes ago
0
Maharashtra Assembly Polls | सुशीलकुमार शिंदेंवर ही वेळ का य...
23 minutes ago
0
Maharashtra Assembly Polls | आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्ष...
24 minutes ago
0
Thane | मतदानाच्या वाढीव टक्क्याने उमेदवारांना भरली धडकी
25 minutes ago
0
Stock Market | शेअर बाजार हिरव्या रंगात, पण अदानी शेअर्समध्य...
26 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT