नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, भाजपचे कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते यांच्यासह प्रवीण दटके, बंटी शेळके, माजी आमदार सुधाकर कोहळे, गिरीश पांडव यांच्या भाग्याचा फैसला शनिवारी होणार आहे. शहरात सहा ठिकाणी मतमोजणी होणार आहे. ग्रामीणमधील कामठी, काटोल, सावनेर, उमरेड, रामटेक आणि हिंगणा या सहा मतदारसंघाची मतमोजणी ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख, विद्यमान आमदार आशिष जयस्वाल, समीर मेघे, माजी मंत्री रमेश बंग, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अपक्ष म्हणून लढणारे राजेंद्र मुळक, विशाल बरबटे, चरण सिंग ठाकूर, अनुजा सुनील केदार, माजी आमदार डॉ आशिष देशमुख, सुधीर पारवे, सुरेश भोयर,संजय मेश्राम यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.
नागपूर : शहरात सहा ठिकाणी मतमोजणीची यंत्रणा सज्ज
4 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- नागपूर : शहरात सहा ठिकाणी मतमोजणीची यंत्रणा सज्ज
Related
एक्झिट पोल हे 'एक्झॅक्ट' नसतात : विजय वडेट्टीवार
1 hour ago
0
सांगली ब्रेकिंग : कडेगाव तालुक्यातील एमआयडीसीत वायूगळती
2 hours ago
0
माजी आमदार खंदारे, उपनेते शरद कोळींवर गुन्हा दाखल
2 hours ago
0
बीड : केजमध्ये दुचाकी अपघातात १८ वर्षीय युवक ठार
2 hours ago
0
भिवंडी : तलावात बुडून दोघा मुलांचा मृत्यू
3 hours ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT