पुण्यातील शाळेतील कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सँडविच दिले, 350 विद्यार्थ्यांना विषबाधा, पालकांनी केली कारवाईची मागणी

2 hours ago 1

Pune School nutrient poisoning:

पुण्यातील शाळेतील कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सँडविच दिले, 350 विद्यार्थ्यांना विषबाधा, पालकांनी केली कारवाईची मागणी

Follow us

| Updated on: Oct 10, 2024 | 2:46 PM

Pune School nutrient poisoning: पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगरच्या डी. वाय. पाटील स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थी चक्कर येऊ लागले. त्यानंतर ते खाली पडले. विद्यार्थ्यांची ही अवस्था पालक वर्गही हादरला. विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांना निष्कृष्ट अन्न खाऊ घालणाऱ्या शाळेच्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article