प्रभात किड्स स्कूल राज्यात अव्वल:मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा अभियान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिस प्रदान

3 days ago 3
"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलने प्रथम क्रमांकाचे ५१ लाखाचे पारितोषिक प्राप्त केले. पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी मुंबईत प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आवश्यक कौशल्यांची तोंड ओळख करून देण्याच्या उद्देशाने, राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये उर्वरित पान ४ प्रभात किड्स स्कूलला मिळालेली ५१ लाख रुपयांची पारितोषिकाची रक्कम प्रभात किड्सचा सामाजिक उपक्रम "वाचन प्रभात' साठी उपयोगात आणणार असल्याचे डॉ. नारे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी ‘वाचन प्रभात' हा उपक्रम राबवत आहे. पुरस्काराची रक्कम ‘वाचन प्रभात‘ ला देणार

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article