प्रसिद्ध गायक अदनान सामीच्या आईचं निधन, म्हणाला, ‘जन्नत में जगह…’

2 hours ago 1

Adnan Sami Mother: प्रसिद्ध गायक अदनान सामीच्या आईचं निधन, गायकावर दुःखाचा डोंगर, सोशल मीडियावर आईचा फोटो पोस्ट करत गायकाने व्यक्त केलं दुःख...

प्रसिद्ध गायक अदनान सामीच्या आईचं निधन, म्हणाला, 'जन्नत में जगह...'

| Updated on: Oct 07, 2024 | 1:29 PM

प्रसिद्ध गायक अदनान सामी याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अदनान याच्या आईने वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अदनान याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आईच्या निधनाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या गायकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अदनान याने इन्स्टाग्रामवर आईचा एक फोटो पोस्ट करत आईचं निधन झाल्याचं सांगितलं आहे. पण गायकाच्या आईचं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झाले आहे… हे अस्पष्ट आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article