अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात बनावट नियुक्तीचे पत्र देऊन दोघांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे त्या रुग्णालयात काम करतात. जुलै महिन्यात एकजण त्याच्याकडे आला. त्याने रुग्णालयातील बिलिंग विभागाचे नियुक्ती पत्र दाखवले. तेव्हा तक्रारदार याने ते पत्र कोणी दिले अशी त्याला विचारणा केली. ते पत्र एका महिला डॉक्टरने दिल्याचे त्याने तक्रारदार याना सांगितले. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने तरुणाला फोन करून त्या नियुक्ती पत्राबाबत विचारणा केली. रुग्णालयात एचआर विभागात काम करणाऱ्या एक महिलेने ते पत्र दिल्याचे त्याने त्या महिलेला सांगितले. तसेच त्या महिलेने त्याच्याकडून वीस हजार रुपयेदेखील घेतले होते. तो तरुण नोकरीबाबत वारंवार विचारणा करत असल्याने त्या महिलेने त्याचे पैसे परतदेखील केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने रुग्णालय प्रशासनानेदेखील चौकशी केली. त्या नावाची महिला तेथे काम करत नसल्याचे लक्षात आले. त्या तरुणाला बनावट नियुक्तीचे पत्र दिल्याचे तपासात समोर आले.
बनावट नियुक्तीचे पत्र देऊन केली फसवणूक
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- बनावट नियुक्तीचे पत्र देऊन केली फसवणूक
Related
दीर्घकाळ संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाही, उच्च न्याय...
8 minutes ago
0
निवडणूक आयोग अलर्ट! ‘व्होट जिहाद’ची चौकशी होणार
9 minutes ago
0
पीसीओएस आणि लठ्ठपणा
17 minutes ago
0
निक जोनस चाहत्यांवर वैतागला
17 minutes ago
0
डेटिंगसाठी हिंदुस्थानी बेस्ट, ऑस्ट्रेलियन तरुणी देसी बॉईजवर ...
18 minutes ago
0
मिंध्यांनी 1080 एकर जमीन अदानींच्या घशात फुकटात घातली, आदित्...
18 minutes ago
0
‘या’ देशात लोकप्रिय आहे ‘रामलीला’
21 minutes ago
0
हरमनप्रीतच्या नेतृत्वाला निरोपाची वेळ, महिला टी-20 कर्ल्ड कप...
22 minutes ago
1
चक्कर येतेय?
25 minutes ago
0
होऊन जाऊ द्या ‘दूध का दूध’!
26 minutes ago
0
मशिदीत ‘जय श्रीराम‘च्या घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावत ...
27 minutes ago
0
लेख – संक्रमण शिबिरात किती वर्षे राहायचे?
27 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT