मतदार यादीत तुमचे नाव आहे का?:महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात, घरबसल्या एका मिनिटात शोधा मतदार यादीतील नाव

3 days ago 3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज अखेर घोषणा झाली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होईल. त्यात प्रत्येक जण आपला मताधिकार बजावून लोकशाहीच्या या पंचवार्षिक उत्सवात आपला सहभाग नोंदवेल. पण यासाठी मतदार यादीत आपले नाव असणे अत्यावश्यक आहे. अनेकदा आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही? आपले मतदान केंद्र नक्की कुठे आहे? याचा शोध आपण मतदानाच्या दिवशी ऐनवेळी घेतो. यामुळे काहीवेळा आपल्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषत: यामुळे आपल्याला आपल्या मताधिकारापासून वंचितही राहण्याची वेळ येते. त्यामुळे सर्वप्रथम मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासून घ्या. ऑनलाइन पद्धतीने आपले नाव मतदार यादीत शोधणे अगदी सहज शक्य आहे. चला तर मग जाणून घेऊया मतदार यादीतील आपले नाव कसे तपासावे याची माहिती... मतदार यादीत नाव कसे तपासायचे? मतदार यादीत नाव कसे नोंदवायचे? अशाप्रकारे तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव नोंदवता येईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article