यूएस सेंट्रल कमांडकडून सिरियातील अनेक ISIS तळांवर हवाई हल्लेPudhari Photo
Published on
:
12 Oct 2024, 11:04 am
Updated on
:
12 Oct 2024, 11:04 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : यूएस सेंट्रल कमांड फोर्सने सिरियामधील असणाऱ्या ISIS च्या अनेक तळावर हवाई हल्ले करण्यात आले. हे हवाई हल्ले शुक्रवारी (दि.11) पहाटे करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमुळे ISIS ची योजना आखण्याची, संघटित करण्याची क्षमता विस्कळीत होईल. अशा माहितीची पोस्ट एक्स हँडलवर यूएस सेंट्रल कमांड फोर्सने केली आहे.