राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका, धारावी पुनर्विकासाबद्दल मोठा निर्णय जाहीर

2 hours ago 1

State Cabinet Meeting determination : गेल्या काही महिन्यांपासून धारावी पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरुन राजकारणही पाहायला मिळत आहे. त्यातच आता नुकत्याच पार पडल्या बैठकीत धारावी पुनर्विकासाबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बोरीवली तालुक्यातील जागा दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका, धारावी पुनर्विकासाबद्दल मोठा निर्णय जाहीर

cm eknath shinde(

| Updated on: Oct 10, 2024 | 2:35 PM

State Cabinet Meeting determination : गेल्या काही महिन्यांपासून धारावी पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरुन राजकारणही पाहायला मिळत आहे. त्यातच आता नुकत्याच पार पडल्या बैठकीत धारावी पुनर्विकासाबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बोरीवली तालुक्यातील जागा दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article