राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखडय़ांना आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. तर नाशिक जिह्यातील भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीम पार्प साकारण्यात येणार असून त्यासाठीच्या 40 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिह्यातील केंडबे (ता. जावळी) येथील मूळगावी स्मारक उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी
Related
परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधा...
27 minutes ago
0
मडगाव : गुरांच्या चरबीतून केलेल्या तुपाची हॉटेल्सना विक्री
32 minutes ago
0
हल्ल्यात लेबनॉनमध्ये 558 ठार
32 minutes ago
0
‘क्वाड’चे फलित
37 minutes ago
0
कोल्हापूर : आरटीओ कर्मचार्यांचा बेमुदत संप सुरू
39 minutes ago
0
भाजपच्या मोठ्या माशांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काऊंट...
40 minutes ago
0
कोल्हापूर : सोने 80 हजार, तर चांदी 91 हजार पार
44 minutes ago
0
कोल्हापूर :बांधकाम कामगाराच्या पोट अन् गळ्यातून आरपार घुसल्य...
48 minutes ago
0
पाण्याखाली बुडबुड्याच्या साहाय्याने श्वास घेणारा सरडा
49 minutes ago
0
कोल्हापूर : सलग तिसर्या दिवशी पावसाने झोडपले
51 minutes ago
0
कोल्हापूर : छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून जमावाचा घरावर ह...
52 minutes ago
0
सामना अग्रलेख – एका शिंद्याचे एन्काऊंटर!
54 minutes ago
0
Top NewsPaperMore Newspapers
Popular
منگل ہاٹ واقعہ، اقلیتی فرقہ کے افراد کے خلاف کیس درج
4 days ago
19
शक्तिशाली भूकंप से झूले की तरह हिलीं जापान की इमारतें, ऊंची ...
18 hours ago
19
وعدے ،باتیں اور صرف قراردادیں: شاہنواز احمد صدیقی
3 days ago
18
Lebanon attacks: Why do people still use pagers?
6 days ago
18
آل انڈیا قرآن حفظ مقابلے کا فائنل 25 ستمبر کو ہوگا
4 days ago
17
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT