मुलीच्या भावाने आकाश व अर्जुन यांच्याकडे विचारणा केली असताना ते मोटरसायकल टाकून पळाले. मुलीच्या भावाने त्यांची मोटरसायकल घरात आणून लावली. आकाश आणुसे, अर्जुन कारंडे, प्रकाश संभाजी आणुसे, सुजय संजय कारंडे, काशिनाथ कारंडे, राज माने, रोहित जगन्नाथ कारंडे, किरण रावसाहेब आणुसे, अमोल रावसाहेब आणुसे, शुभम विष्णु डांगे, कुलदिप भारत कारंडे, सुरज भारत कारंडे, अक्षय अशोक कारंडे, गौरव नामदेव कारंडे, राजवर्धन संदिप बंडगर, अंकुश शामराव कारंडे, सुरज परमेश्वर थोरात, अविनाश आकाराम कारंडे, उदय वाकसे (सर्व रा. संभापूर) व इतर 8 ते 10 अनोळखी लोकांनी काठया, गज, कुर्हाड, विळा घेऊन घरामध्ये घुसून मुलीला व तिच्या भावाला सोडणार नाही, असा दम देत यश प्रकाश भोसले (वय 17) व तानाजी बबन भोसले यांना शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी यांच्या सासू, दिर यांना ढकलून दिले व घरावर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. वाद सोडविण्यासाठी आलेल्या लोकांनाही मारुन गंभीर जखमी केले. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात साधना प्रकाश भोसले यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे 28 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर : छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून जमावाचा घरावर हल्ला
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- कोल्हापूर : छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून जमावाचा घरावर हल्ला
Related
एका शिंद्याचे एन्काऊंटर!; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून राऊत...
6 minutes ago
0
हुंडीवाले हत्याकांड; पीआय ठाकरे यांची साक्ष नोंदवली:विशेष सर...
13 minutes ago
0
"छात्र तरंग' युवा महोत्सवात 27 कलाविष्काराचे दर्शन, 27 ते 30...
13 minutes ago
0
साहित्यिकांनी सामाजिक ऐक्याचे रक्षण करावे- प्रशांत गावंडे:प्...
14 minutes ago
0
हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा:अधिवक्ता व विविध...
15 minutes ago
0
चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी कोतवाल आक्रमक:कोतव...
16 minutes ago
0
गृहमंत्री शहांशी चर्चा सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16 minutes ago
0
पोलीस डायरी – अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; वाघाची शेळी झाली!...
20 minutes ago
0
सातार्यात उभारणार भव्य सिंचन भवन
20 minutes ago
0
पावसाचे थैमान; पिकांचे नुकसान
22 minutes ago
0
विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन:...
23 minutes ago
0
बेळगाव : शहापुरात हनीट्रॅपचा संशय
25 minutes ago
0
Top NewsPaperMore Newspapers
Popular
منگل ہاٹ واقعہ، اقلیتی فرقہ کے افراد کے خلاف کیس درج
4 days ago
19
शक्तिशाली भूकंप से झूले की तरह हिलीं जापान की इमारतें, ऊंची ...
20 hours ago
19
وعدے ،باتیں اور صرف قراردادیں: شاہنواز احمد صدیقی
3 days ago
18
Lebanon attacks: Why do people still use pagers?
6 days ago
18
آل انڈیا قرآن حفظ مقابلے کا فائنل 25 ستمبر کو ہوگا
4 days ago
17
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT