लातूर शहर हादरले; २४ तासात आणखी एका तरुणाचा खून

3 hours ago 1

लातूर शहरात २४ तासात दोन खूनाच्या घटना घडल्या File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

09 Oct 2024, 5:46 pm

Updated on

09 Oct 2024, 5:46 pm

लातूर : मंगळवारी खुनाची घटना ताजी असतानाच लातूर शहरात बुधवारी (दि.९) रात्री आठच्या सुमारास एका तरूणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. पैगंबर हाजीमलंग सय्यद (वय 28) असे या तरुणाचे नाव आहे.

ही घटना गंजगोलाई परिसरात असलेल्या लोखंड गल्लीतील एका दुकानाजवळ घडली. खुनाचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत दरम्यान त्या तरूणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. 24 तासात खूनाची ही दुसरी घटना असल्याने लातूर शहर हादरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article