‘लालपरी’चा प्रवास महागला; एसटीच्या तिकीटदरात 15 टक्के भाडेवाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडंही 1 फेब्रुवारीपासून वाढणार

3 hours ago 1

सर्वसामान्यांचा आधार असलेल्या लालपरी अर्थात एसटी बसचा प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरामध्ये 14.97 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच ही भाडेवाढ लागू होणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. एसटी बससह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी पासून दोन्ही वाहनांच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे एसटी बसने लांब पल्ल्याचा आणि रिक्षा किंवा टॅक्सीने जवळचा प्रवास करणाऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article