सोमवारी 20 जानेवारी 2025 पासून अशोक धोडी हे गायब होते. आता तब्बल ११ दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला आहे.
Breaking News
शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांच्या अपहरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सोमवारी 20 जानेवारी 2025 पासून अशोक धोडी हे गायब होते. आता तब्बल ११ दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.