कास पठारावर शनिवार व रविवारमुळे गेले दोन दिवस पर्यटकांची तोबा गर्दी झाली. हजारो पर्यटकांनी रविवारी एकच गर्दी केली होती. त्यामुळे घाटाई मार्गावरील वाहनतळासह कास तलावाकडील पार्किंग हाऊसफुल्ल होऊन वाहनांच्या पार्किंगची समस्या निर्माण झाली होती. अनेक पर्यटकांनी वाहने मुख्य रस्त्यावर पार्क करून पठारावर जाणे पसंत केल्याने घाटाई फाटा व पठार परिसरात दुपारच्या सत्रात वाहतूक कोंडी झाली होती.काही वेळ पारंबे फाटा व घाटाई रोडवर वाहतूक कोलमडली. कास, बामणोलीकडे जाणार्या वाहतुकीला कोंडीचा फटका बसला. मात्र, दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसून आले. एकाच दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने नियोजनकर्त्यांची दमछाक होताना दिसत आहे. गेले काही दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा ऊन- पावसाचा खेळ सुरू केल्याने फुलांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. टोपली, कारवीच्या जांभळ्या रंगांच्या फुलांचे गालिचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत असल्याने ते पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. त्यासोबत गुलाबी तेरडा, पांढरा धनगर फेटा, चवर, पिवळी सोनकी, आभाळी, नाभाळी, सीतेची आसवे, टुथब्रश आदी विविध जाती प्रजातीच्या फुलांचाही चांगला बहर सुरू झाला आहे.
सातारा : कास पठारावर भरली पर्यटकांची जत्रा
2 hours ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- सातारा : कास पठारावर भरली पर्यटकांची जत्रा
Related
सगेसोयरे अधिसूचनेची सात महिन्यांनंतरही अंमलबजावणी नाही; वाशी...
7 minutes ago
0
घरापासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुरक्षित; ब...
12 minutes ago
1
मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटचे उद्या मतदान, १० जागांसाठ...
13 minutes ago
1
Mumbai सापानं सीट पकडली अन् प्रवासी त्यांच्या सीटवरून पळत सु...
13 minutes ago
1
Maharashtra Breaking News LIVE 23 September 2024 : शरद पवार ...
15 minutes ago
1
प्लास्टिक पिशवीत लघवी करून त्याच हातांनी फळविक्री…. डोंबिवली...
15 minutes ago
1
Tirupati Laddu Controversy | काशी विश्वनाथासह सर्व प्रमुख मं...
25 minutes ago
1
रायगडकरांच्या सुरक्षेवर मिंधे सरकारची ‘आपत्ती’; जिल्हा प्रशा...
25 minutes ago
1
“लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना फक्त ‘लाडकी खुर्ची’वाचवण्यासाठी...
26 minutes ago
1
‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातून अरबाज बाहेर पडताच ढसाढसा रडली न...
28 minutes ago
1
काश्मीरमधील लोकशाहीमुळे पाकिस्तानच्या पोटात गोळा
28 minutes ago
1
Top NewsPaperMore Newspapers
Popular
منگل ہاٹ واقعہ، اقلیتی فرقہ کے افراد کے خلاف کیس درج
2 days ago
16
آل انڈیا قرآن حفظ مقابلے کا فائنل 25 ستمبر کو ہوگا
2 days ago
16
وعدے ،باتیں اور صرف قراردادیں: شاہنواز احمد صدیقی
1 day ago
14
اسرائیل کی لبنان کے 70مقامات پر بمباری
2 days ago
13
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT