महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना (एमबीए) आणि मुंबई उपनगर बॅडमिंटन संघटना (बीएएमयू) आयोजित नंदू नाटेकर स्मृती राज्य सीनियर आंतरजिल्हा सांघिक आणि राज्य बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष गटात ठाणे जिह्याने तर महिला गटात पुणे जिह्याने बाजी मारली. गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत सांघिक पुरुष गटाच्या अंतिम फेरीत पुणे संघाविरुद्ध 2-2 अशा बरोबरीनंतर पाचव्या आणि निर्णायक लढतीत यश सूर्यवंशीने सुवीर प्रधानचा 21-19, 21-17 असा पराभव करताना ठाणे संघाला 3-2 असा विजय मिळवून दिला. महिलांची अंतिम लढत एकतर्फी झाली. त्यात पुण्याने ठाण्याचा 2-0 असा पराभव केला. साद धर्माधिकारीने पहिल्या एकेरीत सिया सिंगचा 21-23, 21-18, 21-16 असा पराभव केला. श्रुती मुंदडा आणि तनिष्का देशपांडे या पुण्याच्या जोडीने ठाण्याच्या अक्षया वारंग आणि अनघा करंदीकर जोडीवर 21-8, 13-21, 21-18 अशी मात करताना संघाला विजयी आघाडीवर नेले.
Badminton Tournament – पुरूष गटात ठाणे व महिला गटात पुणे जिह्याला अजिंक्यपद
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Badminton Tournament – पुरूष गटात ठाणे व महिला गटात पुणे जिह्याला अजिंक्यपद
Related
स्वत:च्या मुलीचे लग्न लावले; इतरांच्या मुलींना संन्यासी राहा...
8 minutes ago
0
गुहागरमध्ये शिवसैनिकालाच उमेदवारी
13 minutes ago
0
जन्मदात्रीची हत्या करणाऱ्या मुलाची फाशी कायम, हायकोर्टाचा मह...
13 minutes ago
0
मंदिर असो वा दर्गा, बेकायदा बांधकामे पाडून टाका! सर्वोच्च न्...
13 minutes ago
0
शरद पवार गटाकडून आता ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ मोहीम
14 minutes ago
0
सातारा : अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला अपघात
14 minutes ago
0
सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा
14 minutes ago
0
सातारा : वृद्धाचा चिमुरडीवर अत्याचार
20 minutes ago
0
सिडकोच्या कोंढाणे धरणात मिंधे सरकारचा 1400 कोटींचा महाघोटाळा...
28 minutes ago
0
रत्नागिरीत बाल्को प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयावर...
33 minutes ago
0
विदर्भात गुंतवणूक करायला कुणीही तयार नाही, गडकरींकडून गतिमान...
48 minutes ago
0
बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश आणि खोटा निकाल! सा...
49 minutes ago
1
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT