विठ्ठल गोविंद तारळेकर (वय 76, रा. झुलेलाल चौक, सांगली) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर पूजा नितीन तारळेकर (30), मुलगा देवांश नितीन तारळेकर (वय अडीच), नितीन विठ्ठल तारळेकर (36, सर्व रा. झुलेलाल चौक, सांगली), राजेश्वरी महेंद्र लोकरे (16), वीरधवल महेंद्र लोकरे (रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व सांगलीवरून कारने पुण्यातील नातेवाइकाच्या अंत्यविधीला निघाले होते. यावेळी नितीन तारळेकर हे कार चालवत होते. त्यांची कार शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत आली असता महामार्गाच्या कडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये विठ्ठल तारळेकर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तर इतर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.
सातारा : अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला अपघात
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- सातारा : अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला अपघात
Related
कीटकजन्य आजारांबाबत नवरात्रोत्सवात जनजागृती:पाणी साचलेल्या ठ...
4 minutes ago
0
सोयाबीनची प्रतिक्विंटल आठ हजार दराने खरेदी व्हावी:श्रमिक शेत...
4 minutes ago
0
यंदा सप्तशृंगी देवीच्या मूर्तीला मिळतेय अधिक पसंती:उत्पादन ख...
5 minutes ago
0
मोसमी पावसाला पूर्णविराम; सरासरीपेक्षा 117 मिमी जादा:अपेक्षि...
6 minutes ago
0
आरक्षण, संविधान विरोधकांनी देश देशोधडीला लावण्याचे षडयंत्र च...
8 minutes ago
0
बाभूळगावजवळ दुचाकी-ट्रकचा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार:तर दु...
14 minutes ago
0
व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाचा संभ्रम
14 minutes ago
0
108 कर्मचाऱ्यांनी घेतले मतमोजणीचे धडे:तालुकास्तरावरही केले ...
16 minutes ago
0
मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा...
17 minutes ago
0
मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेची बिले अद्याप प्रलंबित:कंत...
18 minutes ago
1
तिवस्याच्या उपजिल्हा रुग्णालयात काळोखाचे साम्राज्य; पथदिवे ब...
18 minutes ago
0
वायफळेतील महिला मंडल अधिकारी, कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
19 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT