ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य दिल्लीसमोर कधीच झुकले नाही. राज्याने देशाला दिशा दिली आहे. गेल्या 10 वर्षांत शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार मागे पडला आहे. राज्याला मागे घेऊन जाण्याचे काम भाजपने केले आहे. शेतकरी, नोकरदार, महिला याच्या अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. एकीकडे महागाई वाढलेली असताना दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांची 1500 रुपयांची बोळवण केली जात आहे. राज्यात महागाई, भ्रष्टाचार, घोटाळा, अत्याचार आदी घटनांत वाढ झाली आहे. याविरोधात आम्ही ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ अशी मोहीम राबविणार आहोत. त्यासाठी एक खास गीत तयार करण्यात आले आहे.
शरद पवार गटाकडून आता ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ मोहीम
1 hour ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- शरद पवार गटाकडून आता ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ मोहीम
Related
बाभूळगावजवळ दुचाकी-ट्रकचा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार:तर दु...
8 minutes ago
0
व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाचा संभ्रम
8 minutes ago
0
108 कर्मचाऱ्यांनी घेतले मतमोजणीचे धडे:तालुकास्तरावरही केले ...
10 minutes ago
0
मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा...
11 minutes ago
0
मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेची बिले अद्याप प्रलंबित:कंत...
12 minutes ago
1
तिवस्याच्या उपजिल्हा रुग्णालयात काळोखाचे साम्राज्य; पथदिवे ब...
12 minutes ago
0
वायफळेतील महिला मंडल अधिकारी, कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
13 minutes ago
0
वृक्षप्रेमी संतप्त:रस्ता रुंदीकरणासाठी ब्रिटिशकालीन पाच झाडा...
13 minutes ago
0
पीडित बालक, समस्याग्रस्त व्यक्तीचे समुपदेशन करुन मूल्यांकन आ...
14 minutes ago
0
5 महिन्यांत 6 रुग्णांवर नि:शुल्क मूत्रपिंड प्रत्यारोपण:शहरात...
15 minutes ago
0
49 लाखांचे गोवा मद्य जप्त
26 minutes ago
0
गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थ...
28 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT