ENG vs AUS 3rd Odi: इंग्लंडलासाठी तिसरा सामना निर्णायक, ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी, कोण जिंकणार?

1 hour ago 2

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात टी 20i मालिकेनंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया टीम या 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं लक्ष हे विजयी हॅटट्रिकसह मालिका विजयाकडे लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान इंग्लंडसाठी हा प्रतिष्ठेचा असा सामना आहे. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा तिसरा सामना कधी आणि कुठे पाहता येईल? हे आपण जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड, शॉन ॲबॉट, बेन ड्वार्शुइस, जोश इंग्लिस , कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगुर्क आणि कूपर कॉनोली.

इंग्लंड टीम : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, ऑली स्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, रीस टोपले, साकिब महमूद, जोफ्रा आर्चर , जॉर्डन कॉक्स आणि जॉन टर्नर.

URL : eng vs aus 3rd odi unrecorded and integer streaming england against austrlia lucifer erstwhile and wherever to ticker cognize day venue each details

TAGS : England vs Australia 3rd ODI Live Streaming, England vs Australia, England vs Australia 3rd ODI, England vs Australia, England vs Australia Live, England vs Australia Live Score, England vs Australia Live Updates, Travis Head, Shaun Marsh, Adil Rashid, Steven Smith, Odi Cricket, Australia circuit of England 2024,

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article