Maharashtra Breaking News LIVE : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

2 hours ago 1

Maharashtra Political News LIVE successful Marathi : आज 9 ऑक्टोबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

 अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

| Updated on: Oct 09, 2024 | 8:19 AM

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राधाकृष्णन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. मुंबईत सध्या ऑक्टोबर हिटचे चटके बसत असून धूरकट वातावरणासह पावसाचेही कमबॅक आहे. मुंबईकरांना आज संमिश्र वातावरणाचा अनुभव , ऊन, पाऊस, धूळ एकत्र आल्याने आरोग्यासाठी हे घातक ठरत असल्याची चर्चा आहे. मातोश्री बाहेर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे बॅनर लागले आहेत. मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार असा निर्धार या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेने केलाय आहे. महायुतीच्या नेत्यांची आज दुपारी बैठक होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article