विशाल वसंत बावा गोसावी (२५, रा. शिवशक्ती चौक) व लविन महेश चावला (२६, रा. इंदिरानगर) अशी पकडलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा नोंद आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला. सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, अंमलदार बाळासाहेब नांद्रे, बळवंत कोल्हे, चंद्रकांत बागडे, अर्चना भड, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, भारत डंबाळे यांनी त्रिमूर्ती चौक, शिवशक्तीनगर परिसरात संशयितांचा माग काढला. दोन्ही संशयितांना ताब्यात घेत झडती घेतल्यावर गांजा मिळाला. गोसावी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. परदेशातील गांजा नाशिकमध्ये विक्री होत असल्याचा प्रकार पहिल्यांदाच उघड झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयितांकडे सखोल चौकशी सुरु केली आहे. गांजाची वाहतूक व पुरवठा कोणामार्फत होत होता याची चौकशी पोलिस करीत आहेत.
Nashik Crime | आंतरराष्ट्रीय गांजाची शहरात विक्री ; दोघे विक्रेते गजाआड
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Nashik Crime | आंतरराष्ट्रीय गांजाची शहरात विक्री ; दोघे विक्रेते गजाआड
Related
shivsena dasara melava: शिवसेनेने दसरा मेळाव्याचे स्थळ अचानक...
4 minutes ago
0
गुंगीचे औषध देत दोघांकडून तरुणीवर अत्याचार:मुंबईच्या वांद्रे...
7 minutes ago
0
ट्रम्प हरले तर ही अमेरिकेची शेवटची निवडणूक; रिपब्लिकन पक्षास...
7 minutes ago
0
137 कोटी किमतीच्या 200 रुपयांच्या नोटा चलनातून बाद
9 minutes ago
0
पुणे पालिकेच्या प्रकल्पांना जागा मोजणीचा अडसर
9 minutes ago
0
Sanjay Raut : हरियाणा निवडणुकीचा निकाल लागताच संजय राऊतांचा ...
9 minutes ago
0
दिव्य मराठी अपडेट्स:महाराष्ट्र काँग्रेस आज फोडणार प्रचाराचा ...
10 minutes ago
0
प्रवाशांना लुटणारी रिक्षाचालकांची टोळी जेरबंद; रात्रीच्या वे...
12 minutes ago
0
Yeola Muktibhumi : धर्मांतर घोषणा कार्यक्रमाचे जरांगे- पाटील...
17 minutes ago
0
पुणे शहरासह जिल्ह्यात चोरटे सुसाट; ऐन नवरात्रात मंदिरातील आभ...
18 minutes ago
0
‘बिग बॉस 18’साठी सलमानला तगडं मानधन; आकडा पाहून बसेल धक्का!
18 minutes ago
0
Nashik | जिल्ह्यातील १,३२४ सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३...
21 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT