Pankaja Munde Dasara Melava : भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं निवडणुकीवर भाष्य; म्हणाल्या, धनुभाऊ…

2 hours ago 1

Pankaja Munde Dasara Melava Full Speech : पंकजा मुंडे यांचं भाषण लाईव्ह

 भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं निवडणुकीवर भाष्य; म्हणाल्या, धनुभाऊ...

पंकजा मुंडे, भाजप नेत्याImage Credit source: tv9 marathi

| Updated on: Oct 12, 2024 | 2:49 PM

मी गरीबांसाठी काम करणारी आहे. राजकारणाला चिटकून बसणारी नाही. पाच लेकरांनी जीव दिला. त्या आमदारकीचं काय गोड वाटणार आहे. आमदारकी खासदारकी काही नव्हती, तरीही पाच वर्ष तुम्ही आला. उद्याही याल. आपल्याकडे काही असो नसो मी तुमच्या मागे येणारच. जो वंचित आहे. ज्याची पत आणि ऐपत नाही. अशा लोकांसाठी मी राजकारणात आहे. गाड्या घेण्यासाठी नाही. टेबलाखालून पैसे घेण्यासाठी नाही. तुम्ही म्हणता म्हणून मी हेलिकॉप्टरने येते. तुम्ही म्हटला तर बैलगाडीतून येईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article