अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर नीलम गोऱ्हेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, अक्षयचा मृत्यू…

2 hours ago 1

Nilam Gorhe connected Akshay Shinde Encounter : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर......

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर नीलम गोऱ्हेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, अक्षयचा मृत्यू...

नीलम गोऱ्हेImage Credit source: Facebook

| Updated on: Sep 24, 2024 | 11:59 AM

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा काल एन्काऊंटर झाला. यावरून सध्या वातावरण तापलं आहे. विरोधकांना या प्रकरणावरून सरकारला घेरलं आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाले तशा घटना अनेक घडल्या. पोस्कोबाबत अनेक सुधारणा केल्या मात्र न्याय मिळायला वेळ लागतो. अक्षय शिंदे याचा मृत्यू कसा झाला त्याची चौकशी करण्यासाठी सरकार चौकशी करत आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article