राज्यातील आश्रमशाळांच्या दयनीय अवस्थेवरून उच्च न्यायालयाने बुधवारी मिंधे सरकारचे कान उपटले. आश्रमशाळांतील 80 मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एकदा आश्रमशाळांना भेट द्या आणि तेथील मुलांची व्यथा पहा. उपाययोजना केवळ कागदावर ठेवू नका, असे न्यायालयाने सरकारला सुनावले. आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधा नसल्यामुळे मुलांची प्रचंड गैरसोय होत आहे. याकडे लक्ष वेधत रवींद्र तळपे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
आश्रमशाळांतील मृत्यू; कोर्टाने सरकारला झापले
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- आश्रमशाळांतील मृत्यू; कोर्टाने सरकारला झापले
Related
‘वंचित’, काँग्रेसकडून डाॅ. कादरींना गळ:भाजपच्या मदतीसाठी एमआ...
6 minutes ago
0
50 हजार मोबाइल स्कॅन, तरी गँगरेपमधील आरोपी सापडेनात:रात्रीच्...
10 minutes ago
0
आरे स्टॉलचे हस्तांतर करताना केंद्रचालकांना विश्वासात घ्या!, ...
14 minutes ago
0
महाराष्ट्रात महायुतीचा ‘हरियाणा पॅटर्न’; सर्व 288 मतदारसंघाम...
15 minutes ago
0
हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करा : मुख्यमंत्री शिंदे
16 minutes ago
0
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘वाळवी’चा गौरव झालाच नाही, दिग्द...
19 minutes ago
0
ओबीसी क्रीमी लेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवणार?:आज मंत्र...
20 minutes ago
0
दोनच दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निवासस्थान सोडायला ...
24 minutes ago
0
हरयाणात 20 जागांवर ईव्हीएम हॅक, काँग्रेसने दिले पुरावे; चौकश...
29 minutes ago
0
दोन जवानांचे दहशतवाद्यांकडून अपहरण, एकाचा मृतदेह छिन्नविछिन्...
34 minutes ago
0
देशभर चार दिवसांत 20 पाकिस्तान्यांना अटक
38 minutes ago
0
दसऱ्याआधीच लंकादहन, उपांत्य फेरीच्या आशा कायम
39 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT