Manoj Jarange connected Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहा दिवसांचे उपोषण केले. उपोषण सोडल्यानंतर त्यांना प्रकृतीच्या कुरबुरीवरून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना सुट्टी होणार आहे.
मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणासाठी राज्यात वेगळे आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सहा दिवसांचे उपोषण केले. उपोषण सोडल्यानंतर त्यांना प्रकृतीच्या कुरबुरीवरून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना सुट्टी होणार आहे. त्यांनी अगोदरच आता अभिनव आंदोलन करणार असल्याचे ठणकावले आहे. उपोषणाच्या अस्त्रानंतर जरांगे पाटील कोणते आंदोलन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातमी अपडेट होत आहे…