गुगलचे इंटरनेट ब्राऊझर गुगल क्रोम विकण्यासाठी अमेरिकी सरकार दबाव आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडून हा दबाव आणला जात आहे. गुगल सर्चवर चुकीच्या पद्धतीने मार्केट कॅप्चर केल्याचा आरोप असून यूएस सरकारला गुगल क्रोमची मक्तेदारी कमी करायची आहे. त्यामुळे हा दबाव आणला जात आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने गुगलला अँटी ट्रस्ट नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. सर्च आणि ऍडव्हर्टायझिंग मार्केटमधील गुगलने आपल्या मक्तेदारीचा गैरफायदा घेतला आहे, असे अमेरिकेच्या न्यायालयाने म्हटले आहे.
गुगलवर क्रोम ब्राऊझर विकण्यासाठी दबाव
5 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- गुगलवर क्रोम ब्राऊझर विकण्यासाठी दबाव
Related
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी अव्वल; नाशिक पश्चिम तळाला
2 minutes ago
0
माता ना तू वैरिणी…, अंबरनाथमध्ये नवजात अर्भकाला 17 व्या मजल्...
3 minutes ago
0
पैठणला टळलेले मतविभाजन अन् वाढलेला मतांचा टक्का ‘मशाल’ पेटवण...
6 minutes ago
0
Maharashtra Assembly Polls | नांदगावमध्ये ‘बात’ मर्डरपर्यंत!...
6 minutes ago
0
ठाण्याच्या शास्त्रीनगरात आरोग्य केंद्राचा भूखंड भूमाफियांनी ...
8 minutes ago
0
‘अश्लील रिल्स’चा भडीमार ठरतोय डोकेदुखी
13 minutes ago
0
Nashik BJP | पक्षविरोधी कारवाया करणारे भाजपच्या रडारवर
14 minutes ago
0
नौदलाचे जहाज मासेमारीच्या जहाजाला धडकले, 11 क्रू मेंबर्स बचा...
19 minutes ago
0
Election News Nashik | यंदा लाडक्या बहिणींची मतदानात आघाडी; ...
22 minutes ago
0
गिरगावात तपासासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की:...
22 minutes ago
0
Gautam Adani Case : अदानींवर लाचखोरीचे आरोप, अखेर व्हाइट हाऊ...
23 minutes ago
0
पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात कोणताच पुरावा नाही; कॅनडा तो...
23 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT