चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्डातील एका घरातून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला. यात सहा तलवारी, एक भाला व एक कुकरी यांचा समावेश आहे. हे शस्त्र नेमके कशासाठी वापरले जाणार होते, ते कुठून आणले, याचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र नागरी वस्तीत हे शस्त्र सापडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रमोद श्रीहरी बरडे, आकाश ऊर्फ पिंटू बरडे अशी या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी पोलिसांनी 13 तलवारी जप्त केल्या होत्या. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्याने पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांनी शस्त्र शोध मोहीम आणखी गतिमान केली.
चंद्रपूर जिल्ह्यात नागरी वस्तीतून शस्त्रसाठा जप्त
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- चंद्रपूर जिल्ह्यात नागरी वस्तीतून शस्त्रसाठा जप्त
Related
crop insurance: पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांच...
4 minutes ago
0
Hingoli Police: पोलीस दलातर्फे नवदुर्गा सन्मान व महिला सुरक्...
5 minutes ago
0
सर्वात मोठी बातमी, अभिनेता सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँ...
8 minutes ago
0
इस्रायलचा UN च्या शांतता सैनिक चौक्यांवर हल्ले, ६०० भारतीय ज...
11 minutes ago
0
Sakal Matang Samaj: सकल मातंग समाजाच्या वतीने सामाजिक न्याय ...
14 minutes ago
0
Shivshahi bus fire: भयावह: शिवशाही बसला अचानक लागली भिषण आग
18 minutes ago
0
चेंडूला थुंकी लावली तर BCCI करणार कारवाई, क्रिकेटच्या नियमां...
19 minutes ago
0
दसऱ्यासाठी खास तयार व्हायचं तर या सोप्या मेक अप टिप्स जरूर फ...
20 minutes ago
0
शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास ग्रामस्थ...
25 minutes ago
0
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून रोहित शर्मा बाहेर पड...
34 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT