Published on
:
05 Feb 2025, 9:17 am
Updated on
:
05 Feb 2025, 9:17 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवाल आहेत, असे वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केले. मला कुणाकडून अपेक्षा नाही, देवेंद्र बाहुबली मदत करू शकतात, असा विश्वास व्यक्त करत संतोष देशमुख खून प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतल्याचे धस यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.