नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात; अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलला, माहूर गडावरही अलोट गर्दी

1 hour ago 1

Maharashtra Navratra Utsav 2024 : नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. माहूरगडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे.

नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात; अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलला, माहूर गडावरही अलोट गर्दी

नवरात्र उत्सवाला सुरुवातImage Credit source: Instagram

| Updated on: Oct 03, 2024 | 8:08 AM

माहूर गडावर नवरात्र महोत्सवाला सुरुवात आहे. रेणुका मातेच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. आज सकाळी शासकीय महापूजा पार पडली. दहा वाजता घटस्थापना होणार आहे. पुढील नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article