ते म्हणाले, जगातील 187 पैकी आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आक्रमणे केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. 60-65 वर्षांपूर्वी चीनने आपल्यावर आक्रमण केले. युध्द झाले आणि सैनिक मारले गेले. त्यानंतरही ‘हिंदी-चिनी भाई भाई’, अशी घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. हिंदू-मुस्लिम भाई भाई? शत्रू, वैरी, गनिमांना भाऊ म्हणायचे? हिंदूंना आपला कोण, परका कोण, वैरी कोण, मित्र कोण, योग्य काय, अयोग्य काय हे समजत नाही, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्या देशांनी आपल्यावर आक्रमणे केली, ते आता पाठलाग करीत आहेत आणि आपण पाय लावून पळत आहोत. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले आहेत. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण झूठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला. त्यांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. जगात सर्वात माया करणारी आईच असते, हे लक्षात घेऊन हे मागणे आम्ही देवीकडे करीत आहोत.
नवरात्रीचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- नवरात्रीचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही
Related
विवाहबाह्य अनैतिक संबंधातून पतीचा खून, पत्नीला जन्मठेप, प्रि...
2 minutes ago
0
Marathi Abhijat Bhasha | अभिजात भाषेच्या दर्जामुळे कोणते फाय...
3 minutes ago
0
आम्हाला नियुक्तिपत्र द्या ! 623 भावी अधिकार्यांचे नियुक्तिप...
4 minutes ago
0
Power Generation Project : ठाणे, नाशिक जिल्ह्याच्या मध्यावर ...
5 minutes ago
0
'अभिजात' मराठी, वय वर्षे २ हजार पूर्व, विदर्भाने दिला मराठीच...
8 minutes ago
0
भाजपला श्रेय घेण्याची सवय:मराठी भाषेबरोबरच राज्याची प्रतिष्ठ...
8 minutes ago
0
MD Seized | पनवेलमध्ये १४ लाखांचे एमडी जप्त; विक्रीसाठी आलेल...
8 minutes ago
0
गुणरत्न सदावर्ते आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढणार? बिग बॉसच्य...
10 minutes ago
0
आज शुक्रवार, नसरल्लाहचा सुपुर्द-ए-खाक, खामेनेईच संबोधन, लेबन...
15 minutes ago
0
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मोर्चेबांधणी; विधानसभेपूर्वी क...
15 minutes ago
0
विकृतीने गाठला कळस ! नराधम पित्याकडून अकरा वर्षीय मुलीवर लैं...
23 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT