बदलापूर प्रकरणातील शाळेचे ट्रस्टी पोलिसांच्या ताब्यातFile Photo
Published on
:
02 Oct 2024, 5:14 pm
Updated on
:
02 Oct 2024, 5:14 pm
बदलापूर : बदलापूर प्रकरणातील आरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना आज (दि.२) अटक करण्यात आली. बदलापूर घटनेच्या दीड महिन्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचने दोघांना ताब्यात घेतले. दोघांना पुढील चौकशीसाठी एसआयटी टीमकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.